शिवरायांना समजून घेणारा कधीच पराभूत होणार नाही..! – प्रा. रुपेश पाटील.
गोव्यात व्याख्यान संपन्न, सांस्कृतिक, कला मंत्री गोविंद गावडे यांची विशेष उपस्थिती. सावंतवाडी: छत्रपती शिवराय म्हणजे अफाट सामर्थ्य, स्वाभिमानी नेतृत्व, प्रजाहित जपणारा राजा आणि अलौकिक...
