माणगावं गावातील कलेली ते तळीगावं रस्त्याची दुरावस्था…! अपघात होण्याची दाट शक्यता.
कुडाळ (माणगावं): माणगावं गावातील कलेली ते तळीगावं परिसरातील कूपर कॉलनीकडून येथे जाणारा रस्ता गेल्या ८ महिन्याभरापासून खचला असून या रस्त्याकडे अद्याप पालिक प्रशासनाने ढूंकूनही पाहिलेले...
