लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसला वापरता येणार नाही घड्याळ चिन्ह!
घटलेल्या मतधिक्क्यामुळे ‘राष्ट्रीय पक्ष’ ही मान्यता रहित झाल्याने ओढावली नामुष्की! महाराष्ट्रातील केवळ ६ राष्ट्रीय पक्ष मैदानात! २८ मे वार्ता: वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप,...
