नृत्याच्या उपचारासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व सत् संकल्प कडून १७ हजाराची आर्थिक मदत..!
सावंतवाडी ( रवी जाधव): निमोनिया सारख्या आजाराने गंभीर झालेल्या सावंतवाडी येथील चिमुकल्या नृत्या जांभेकर यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून १२ हजार तर सत् संकल्प...
