मोती तलावा मधील पाणी स्वच्छ करण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज…!
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने मुख्याधिकाऱ्यांचे मानले आभार…! सावंतवाडी: सावंतवाडी शहराचे सौंदर्य असलेल्या मोती तलावा मधील पाणी दूषित होऊन मासे मरत होते त्यामुळे त्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली...
