पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निवासस्थानी केले शालेय मुलींसोबत रक्षाबंधन साजरे.
३० ऑगस्ट वार्ता: भरताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी शालेय मुलींसोबत रक्षाबंधन साजरे केले. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी ट्विट करून देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या....
