वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आता राज्यसभेतहि मंजूर.
मुंबई: वक्फ विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर, वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२५ गुरुवारी राज्यसभेत सादर करण्यात आले, जिथे सुमारे १२ तासांच्या चर्चेनंतर ते मंजूर करण्यात आले. राज्यसभेत...
