कोल्हापूरसारख्या ऐतिहासिक शहरात काम करायला मिळाले हे माझे भाग्य ! – के. मंजूलक्ष्मी, आयुक्त, कोल्हापूर
कोल्हापूर: मी यापूर्वीही श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरात येत असे. कोल्हापूरसारख्या ऐतिहासिक शहरात काम करायला मिळाले, हे माझे भाग्य आहे. कोल्हापूर शहरातील प्राथमिक गरजा ओळखून...
