मसुरेत काल रद्द झालेली खुली ग्रुप डान्स आणि एकेरी नृत्य स्पर्धा आज ८ नोव्हेंबर रोजी मसुरेत रात्री ७ वाजता होणार.
मसुरे प्रतिनिधी: पावनाई देवी महिला दूध उत्पादक संस्था मसुरे बांदिवडे यांच्यावतीने आयोजित दिनांक 7 नोव्हेंबर रोजी होणारी स्पर्धा पावसामुळे अचानक काल रात्री रद्द करण्यात आलेली...
