ब्रेकिंग न्यूज..! सावरवाड येथे कारचालकाचा ताबा सुटल्याने कार चक्क दुकानात घुसली..!
सावंतवाडी प्रतिनिधी: सावरवाड येथे भरधाव वेगात वाहन चालवत रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानात कार घुसली अन दुकान मालक काका म्हाडगूत यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे....
