बंटी माठेकर मित्र मंडळाकडून वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था.
सावंतवाडी प्रतिनिधी: उन्हाळा सुरू झाला आहे वन्य प्राणी पाण्याच्या शोधामध्ये भर वस्तीमध्ये येत असल्याने लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. याकरिता बंटी माठेकर मित्र मंडळाच्या...
