सावंतवाडीच्या उपरलकर स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या “मारुती”चा सन्मान…!
सावंतवाडी प्रतिनिधी: आपल्या जीवावर उदार होऊन कोरोना काळात मृत्यू होणाऱ्या तब्बल ६० ते ७० रुग्णांसह आजपर्यंत अनेकांना सेवा देणाऱ्या सावंतवाडी उपरलकर स्मशानभूमीतील कर्मचारी मारुती निरवडेकर...
