पिग्मी एजेंट श्रीमती नमिता बांदेकर यांचा महिला नागरी संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व गोल्ड कॉईन देऊन सत्कार
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील महिला नागरी संस्थेमध्ये पिग्मी एजेंट म्हणून २४ वर्षे काम करून निवृत्ती घेतलेल्या श्रीमती नमिता नरेश बांदेकर यांचा सत्कार संस्थेच्या चेअरमन सौ....
