आ. वैभव नाईक यांच्या प्रश्नावर थेट विधानसभा अध्यक्षांनीच दिले शासनाला कारवाईचे निर्देश….!
अवैध पर्ससीन,एलईडी मासेमारी प्रश्नावर आ. वैभव नाईक यांनी उठविला आवाज. सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पर्ससीन व एलईडी मासेमारी सुरु आहे. त्यावर कारवाई होण्यासाठी...
