सावंतवाडी मोती तलावा मधील हिरवा तेलकट तवंग नष्ट करण्यासाठी उपाययोजना करा! सामाजिक बांधिलकीची मागणी
सावंतवाडी: स्वच्छ व सुंदर सावंतवाडी मोती तलावा मधील हिरवा तेलकट तवंग नष्ट करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सामाजिक बांधिलकीची वतीने करण्यात आली आहे. सावंतवाडी शहराची शान...
