मालवण येथे पारंपरिक मासेमारांचे उपोषण मत्स्यविभागाच्या आश्वासनानंतर स्थगित….
मालवण: अवैधरित्या मासेमारी करणार्या यांत्रिक नौकाधारकांवर कारवाई करावी, यासह अन्य मागण्यांसाठी येथील पारंपरिक मासेमारांनी १६ नोव्हेंबरपासून चालू केलेले बेमुदत उपोषण प्रशासनाच्या आश्वासनांनतर १८ नोव्हेंबरला स्थगित...
