अभिजित जाधव यांना लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार जाहीर.
शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीचा होणार गौरव. सावंतवाडी प्रतिनिधी: अविष्कार सोशियल अँड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार” कलंबिस्त ,...
