शिवरायांनी औरंगजेबाच्या तावडीतून अनेक मंदिरे वाचवली, आपल्याला पुण्येश्वराचे मंदिर वाचवायचे आहे ! – नितेश राणे, आमदार, भाजप
पुणे: बांधकाम करण्यास अनुमती नसतांनाही पुण्येश्वर मंदिराच्या जागेवर अतिक्रमण केले जात आहे. अतिक्रमण करून बांधण्यात येत असलेल्या इमारतीची आम्ही वीटही काढणार नाही; पण तुम्ही काढली...
