झोळंबे येथील भजन प्रेमी, महिला व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या फुगडी स्पर्धेचे आयोजन….
ओटवणे प्रतिनिधी: झोळंबे येथील भजन प्रेमी, महिला व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी २६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता झोळंबे प्राथमिक शाळेच्या रंगमंच्यावर खुल्या फुगडी...
