श्री. विष्णु गंगाराम माणगावकर सिंधुदुर्ग कोकणरत्न गौरव पुरस्कारांने सन्मानित….!
सिंधुदुर्ग: जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी ह्युमन राईट प्रेस पब्लिकेशन्स व सिंधु सेवा आश्रम महाराष्ट्र आयोजित माझा सिंधुदुर्ग सन्मान सोहळा...
