अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना शिवरायांप्रमाणे तात्काळ मदत द्यावी! स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी
नाशिक: गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे महाराष्ट्रातील द्राक्ष, कांदा ,आंबा, गहू, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे...
