मसुरे सुपुत्र डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांना कोकण आयडॉल सन्मान पुरस्कार जाहीर!
मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): ग्लोबल कोकण, कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण व्हिजन फोरम आणि कोकण क्लब च्या वतीने देण्यात येणारा कोकण आयडॉल सन्मान 2023 पुरस्कार मसुरे चांदेरवाडी चे...
