जामा मशिदीच्या पायऱ्याखाली असलेली कृष्ण मुर्ती बाहेर येणार?
१६ मे वार्ता: उत्तर प्रदेशातील आग्रा येथील श्री कृष्णजन्मभूमी संरक्षित सेवा ट्रस्टचे संरक्षक कथावाचक देवकीनंदन महाराज यांनी मथुरेच्या केशवदेव मंदिरातील मूर्ती आग्राच्या शाही जामा मशिदीच्या...
