देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आपला सैन्य भरतीचा मार्ग मोकळा! शुभम बोते या तरुणाच्या ट्विटरवरील पोस्टला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रिप्लाय.
पोलीस भरती किंवा सैन्य भरतीसाठी राज्यातील तरुण मोठं कष्ट घेतात. भरतीच्या तयारीसाठी दिवसरात्र अभ्यास आणि शारिरीक चाचणीसाठी मैदानावर सराव करत असते. लेखी आणि शारिरीक चाचणी...
