सिद्ध महापुरुष समाधी मठ कारिवडे गोसावी वाडी येथे मंगळवारी वार्षिक भंडारा उत्सव होणार.
सावंतवाडी प्रतिनिधी: अखंड अशा तपसाधनेने पवित्र पावन झालेल्या ‘श्री सिद्धेश्वरांच्या डोंगरावर’ अर्थात श्री सिद्ध महापुरुष समाधी मठ कारिवडे गोसावी वाडी येथे वार्षिक भंडारा उत्सव मंगळवार...
