सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिट, आय.सी.यु., आणि रक्तपेढीसंदर्भात पर्यवेक्षी आणि शिफारस समिती गठीत होणार..! न्यायालयाचे आदेश जाहिर.
कोल्हापूर: सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिट, आय.सी.यु., आणि रक्तपेढीसंदर्भात पर्यवेक्षी आणि शिफारस समिती ( Supervisory & Recommendation) गठीत करण्याचे आदेश कोल्हापूर सकिँट बेंचचे...
