ग्रामीण भागातील मुले इंग्रजी माध्यमातून शिकली पाहिजेत हा जयवंत परब यांचा वारसा या पुढे नेणार..! कामगार नेते प्रकाश परब.
मसुरे प्रतिनिधी: विद्यार्थ्यांनी तन मन धन अर्पण करून शिक्षण घेतल्यास यश निश्चितच मिळते. झुंजार कामगार नेते जयवंत परब यांनी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे रोपटे लावून...
