कळसुलकर हायस्कूल मधील सार्जंट अनंत अभिजीत चिंचकर यास मुख्यमंत्री शिष्यवृत्ती प्रदान
कोल्हापूर: महाराष्ट्र राज्यातून माध्यमिक विभागातील केवळ १५ विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणारी प्रतिष्ठेची महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री शिष्यवृत्ती कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाच्या...
