सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीने २६ जानेवारीला पुकारलेले उपोषण तूर्त स्थगित.
सावंतवाडी: जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मान्यतेने सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर एम.डी. फिजियन डॉक्टर, प्रतिनियुक्तीवर रेडिओलाँजिसँट, भुलतज्ञ देण्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी मान्य केल्याने...
