सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आ. वैभव नाईक यांच्यावतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न…!
कणकवली व मालवण तालुक्यातील ९० नागरिकांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया. कणकवली: शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख तथा जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार...
