श्रीराम वाचन मंदिर समोरील खड्डे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने पुन्हा बुजवले.
सावंतवाडी प्रतिनिधी: काही महिन्यांपूर्वी श्रीराम वाचन मंदिर समोरील रस्त्याच्या मध्यभागी मोठे खड्डे पडले होते. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आठ दिवसा पूर्वी सदर खड्डे बुजवण्यात आले...
