मुणगे तिठा येथे सोलर हायमास्ट दिव्याचे भूमीपूजन!आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य
मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): मुणगे येथील श्री भगवती हायस्कूल तिठा येथे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या निधीतून मंजूर झालेल्या सोलर हायमास्ट दिव्याचे भूमीपूजन सरपंच सौ....
