🎬 पनवेलमध्ये अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात करिअर घडविण्याची सुवर्णसंधी!
पनवेल | जितिन शेट्टी : Dev Acting Modeling Academy, Panvel तर्फे इच्छुक कलाकारांसाठी 4 महिन्यांचा प्रोफेशनल अभिनय व मॉडेलिंग प्रशिक्षण कोर्स सुरू करण्यात आला आहे.
WhatsApp us
