सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील शस्त्रप्रदर्शनातून राष्ट्रभक्तीचा जागर!
नवी दिल्ली: देशाच्या राजधानीतील भारत मंडपम् येथे झालेल्या भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील ‘स्वराज्य का शौर्यनाद’ या प्रदर्शनीद्वारे राष्ट्रभक्ती, ईश्वरीकृपा आणि शौर्याची शक्ती यांचा अद्वितीय
