दोडामार्ग ते मुंबई “शिवशौर्य यात्रेचे” आयोजन….
दोडामार्ग: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘दोडामार्ग ते मुंबई अशी “शिवशौर्य यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
WhatsApp us
