स्टोरी

महान येथे आढळला खापरखवल्या!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: 

 

मालवण तालुक्यातील महान येथील दत्ताराम पांडुरंग घाडी यांच्या घराशेजारी आढळून आलेल्या खापरखवल्या या प्रजातीच्या सर्पाला कांदळगाव सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. खापरखवल्या याचे इंग्रजी नाव -Shieldtail असे आहे.शेपटीवर खाप मारल्याप्रमाणे रचना असल्याने या सापाला असे नाव दिले आहे.

सर्पमित्र स्वप्नील परुळेकर

सदर साप बिनविषारी प्रजाती मधील दुर्मिळ असल्याची माहिती परुळेकर यांनी दिली.


Spread the love

Related posts

खेळाला ‘खेळ’ म्हणून राहू द्या, त्याचे इस्लामीकरण करू नका ! अधिवक्ता विनीत जिंदाल  

news

समलैंगिकता एक विकृती असून या विवाहाला मान्यता दिल्यास समाजात हा प्रकार वाढीस लागेल! राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, महिला शाखा

news

भाग्यनगरमध्ये पकडलेल्या आतंकवाद्यांना मानवी बाँब बनून माझी हत्या करायची होती! आमदार टी. राजसिंह

news

Leave a Comment