टँकरमधून गॅसची चोरी करून विक्री केल्याप्रकरणी ३ जणांना अटक !
छत्रपती संभाजीनगर: – थेट टँकरमधून अवैध गॅस रिफिलिंग करून ते व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरणार्या तिघांना सातारा पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण ५२ लाख...
WhatsApp us
