या कृषी प्रदर्शनातील तंत्रज्ञानाकडे शेतकऱ्यांची ओढ…!
सिंधुदुर्ग: दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने माणगाव ग्रामपंचायत येथे आयोजित केलेल्या सेंद्रिय शेतीपर माहिती केंद्राला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सेंद्रिय शेतीचे भविष्य पाहता...
