एम.के. सी. एल.ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे जिल्हास्तरीय यश…!
सावंतवाडी प्रतिनिधी: जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, नैतिक मूल्ये, संवाद कौशल्ये, सॉफ्ट स्किल्स अर्थात मृदू कौशल्ये (मुलांच्या वयोगटानुसार शालेय विश्वातील प्रसंग तसेच...
