गावराईमध्ये भाजपला धक्का..! आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.
कुडाळ: कुडाळ तालुक्यातील गावराई येथील असंख्य भाजप व राणे समर्थक कार्यकर्ते यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात...
