सावंतवाडी केंद्रस्तरीय शालेय बालकलाक्रीडा स्पर्धेचे उदघाटन मा. नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते…!
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी केंद्रस्तरीय शालेय बालकलाक्रीडा ज्ञानी मी होणार स्पर्धेचे उदघाटन मा. नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. नगरसेविका दिपाली भालेकर म्हणाल्या...
