स्पोर्ट

रविवारी मुक्ताई ॲकेडमीतर्फे विदयार्थ्यांसाठी सावंतवाडीत मोफत कॅरम सेमिनारचे आयोजन….!

Spread the love

सावंतवाडीत प्रतिनिधी:

रविवार दि. १० डिसेंबर रोजी सावंतवाडी येथे मोफत कॅरम कोचिंग सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीतर्फे विदयार्थ्यांना मोफत कॅरम कोचिंग देण्यात येणार आहे.सेमिनारचे आयोजन जगन्नाथराव भोंसले उदयानाच्या मागील बाजूस मुक्ताई ॲकेडमीच्या जागेत करण्यात आले आहे.सेमिनार सकाळी ०९:३०  ते दुपारी ०१:३० या वेळेत घेण्यात येईल.नाव नोंदणी व अधिक माहीतीसाठी विदयार्थ्यांनी 8007382783 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांनी केले आहे.सहभाग घेणा-या विदयार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.


Spread the love

Related posts

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ४० वर्षांनंतर भारताला पहिले सुवर्णपदक !

news

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत कलंबिस्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची बाजी

news

जिल्हास्तरीय तायक्वाँदो स्पर्धेत लांजा तालुका संघाला दोन सुवर्ण, बारा रौप्य, नऊ कांस्य पदकाची कमाई

news

Leave a Comment