स्टोरी

सावंतवाडीत झालेल्या भूकंपाचा धक्का ३.० रिश्टेल स्केल!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: तालुक्यात झालेल्या भूकंपाचा धक्का ३.० रिश्टेल स्केल, असा नोंदविण्यात आला आहे. याबाबतची नोंद कोयना धरण प्रकल्पावरून घेण्यात आली, अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. दरम्यान हा भूकंप सावंतवाडी शहराच्या पूर्वेला ४ किलोमीटर आणि खोली ५ किलोमीटर, असा नोंदविण्यात आला. कोणतीही वित्तहानी झाली नाही.


Spread the love

Related posts

शक्तिपीठ महामार्गा विरोधात येत्या १२ मार्च रोजी मुंबई आझाद मैदानावर भव्य विराट मोर्चा.

news

जीवनात यश मिळविण्यासाठी असेल त्या परिस्थितीच्या छाताडावर पाय ठेवून, जिद्दीने यशाची कास धरावी लागते! प्राध्यापक राजाराम परब

news

शिवछत्रपतींच्या रायगड जिल्ह्यातील असंरक्षित गडांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ! सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने गडांच्या संवर्धनासाठी योगदान देण्याचे आवाहन!

news

Leave a Comment