स्टोरी

शतायुषी भागीरथी पळसंबकर यांचे निधन!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: पळसंब बौद्धवाडी येथील भागिरथी भि. पळसंबकर (१०७ वर्ष) यांचे वृद्धापकाळाने रहात्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात सून,नात, नातू असा मोठा परिवार आहे. पळसंब बौद्धविकास मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते श्री. भिकाजी पळसंबकर व भिमसेन पळसंबकर यांच्या त्या आजी होत.


Spread the love

Related posts

कुणकेरी-लिंगाचीवाडी येथील दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यकामांचे आयोजन…!

news

कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांची उणीव कृषी विभागाला जाणवेल….!

news

सावंतवाडी येथे आयोजित सतरावे निमंत्रित कवियत्री संमेलन संपन्न…!

news

Leave a Comment