शिक्षण

मालवण दांडी शाळेमध्येमोफत वह्या वाटप कार्यक्रम!

Spread the love

युवा संदेश प्रतिष्ठान आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत आयोजन!

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): जि.प.पूर्ण प्राथमिक मालवण दांडी शाळेमध्ये युवा संदेश प्रतिष्ठान आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी शा.व्य.समिती अध्यक्ष.श्री.हेमंत चिंदरकर,उपाध्यक्ष श्री.पंकज धुरी, शिक्षणतज्ज्ञ श्री.दिनकर शेलटकर, श्री.दयानंद मालंडकर,श्री.पांडुरंग सारंग, श्री.लिलाधर धुरी, सौ.राधिका मोरजकर, सौ.जेनी, सौ.मनिषा ठाकुर मँडम, सौ.अमृता राणे मँडम, मुख्याध्यापिका सौ. विशाखा चव्हाण मँडम, राज्यपुरस्कार प्राप्त पदविधर शिक्षक श्री.शिवराज सावंत सर, श्री.विश्वास मोंडकर इ.मान्यवर, दांडी शाळा पालकवर्ग व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. शिवराज सावंत सर यांनी केले तर आभार सौ.मनिषा ठाकुर यांनी मानले.


Spread the love

Related posts

ISO मानांकित, जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ४ ला अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट .

news

मराठी शाळांची बंद होणारी खोटी आकडेवारी पसरवणं थांबवा..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रसाद परब

महाराष्ट्र पुणे बोर्डाच्या दहावी-बारावीचे निकाल १० जूनपर्यंत लागणार?

news

Leave a Comment