स्टोरी

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिधुदूर्ग यांच्या वतीने श्री .जयंतीदेवी सांस्कृतिक, कला क्रीडा मंडळाचा पर्यावरण प्रेमी म्हणून सन्मान.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): रविवारी मराठा हॉल कुडाळ येथे सामाजिक काम, वृक्षारोपन, आरोग्य, सांस्कृतिक, कला क्रीडा, शैक्षणिक धडपड करणाऱ्या मालवण तालुक्यातील पळसंब च्या श्री . जंयतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचानैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिधुदूर्ग यांच्या वतीने गुणगौरव सन्मानचिन्ह व तुळशीच रोप देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान स्विकारण्यासाठी पळसंब देवस्थानचे मानकरी श्री. प्रकाश कापडी, सामाजिक कार्यकत्ये श्री. प्रमोद सावंत व मंडळाचे अध्यक्ष श्री. उल्हास सावंत सचिव, श्री. चंद्रकांत गोलतकर, श्री. अमित पुजारे श्री. हितेश सावंत श्री. शेखर पुजारे श्री रुपेश पुजारे अनुज गोलतकर उपस्थित होते.


Spread the love

Related posts

शहरात सुव्यवस्था बिघडल्यास पोलीस प्रशासन जबाबदारी घेणार का? रवी जाधव 

news

‘काशी-मथुरा मुक्त व्हावी’ ही छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल…. ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

news

वायंगणी ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि प्रशासक यांच्यावर निलंबनाची कारवाई मागणी!

news

Leave a Comment