स्टोरी

हरकुळ बुद्रुक येते रात्री गव्याचा वावर! कोटेश्वर शाळेच्या नजिक रात्री ११ च्या सुमारास गव्याचे दर्शन

Spread the love

कणकवली प्रतिनिधी: कणकवली शहरालगतच असलेल्या हरकुळ बुद्रुक गावच्या कोटेश्वर शाळेच्या नजिक भर रस्त्यात काल रात्री ११ च्या सुमारास गव्याचे दर्शन येथील नागरिकांना झाले. रहादारीचा रस्ता असून देखील या ठिकाणी गव्याचा वावर दिसल्यामुळे आता गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेले काही महिने गव्याचा कळपाचा वावर हा शेजारील नागवे, करंजे, साकेडी परिसरात दिसून आला होता. त्यामुळे आता हरकुळ बुद्रुक गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


Spread the love

Related posts

मसुरे कावावाडी येथे उज्वला गॅस लाभार्थ्यांना शेगडी- सिलेंडर वाटप!

news

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे आ. वैभव नाईक यांच्या निवासस्थानी करण्यात आले स्वागत.

news

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, संस्थेच्या सदस्य पदी श्री.शिवाजीराव घोगळे यांची बिनविरोध निवड…!

news

Leave a Comment