स्टोरी

समता महिला मंडळाकडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे समाजसेवक सचिव समीरा खलील व रूपा मुद्राळे यांचा सत्कार.

Spread the love

सावंतवाडी: आपल्या सामाजिक कार्याने समाजाला प्रेरित करणारी जोडी म्हणजेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या समीरा खलील व रूपा मुद्राळे यांचा महिला समता मंडळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपल्या निस्वार्थसभामुळे निस्वार्थी स्वभामुळे समाजामध्ये दीनदुबळ्यांना निराधारणांना तसेच रुग्णांना आधार देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून या दोघांकडे पाहिले जाते. आज सिंधुदुर्गातील अनेक संघटना यांच्या कार्याची दखल घेऊन यांना मानसन्मान देत आहेत हे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानसाठी अभिमानाची बाब आहे. याप्रसंगी समता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.सुवर्णा आवटी कार्यवाहक, सौ. मेघना राऊळ,खजिनदार सौ.सुस्मिता नाईक सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सौ.शरदिनी बागवे व समता महिला मंडळाच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


Spread the love

Related posts

मुणगे आरोग्य केंद्रास कचरा डबे भेट!

news

आर. पी. बागवे स्कूल मसुरे येथे साने गुरुजी कथामालेचा शुभारंभ

news

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याचा बांदा नवरात्र उत्सव मंडळाकडून आषाढ महोत्सव निमित्ताने भव्य सत्कार.

news

Leave a Comment