स्टोरी

पळसंब गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी वंदना चिंचवलकर यांची निवड!

Spread the love

मालवण: मालवण तालुक्यातील पळसंब गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्रीम. वंदना चिंचवलकर यांची निवड करण्यात आली आहे. त्या गावातील तंटामुक्तीच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. पळसंब ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत गोलतकर, ग्रामपंचायत अधिकारी अमित कांबळी, मुंबईस्थित ज्येष्ठ पळसंब ग्रामस्थ व समाजसेवक गिरीधर पुजारे, ग्रामपंचायत सदस्य अविराज परब यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.नूतन तंटामुक्त कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे.श्रीम. वंदना नामदेव चिंचवलकर ( अध्यक्ष), श्री. प्रमोद मुरारी सावंत ( उपाध्यक्ष), सरपंच चंद्रकांत विजय गोलतकर, अविराज अंकुश परब (ग्रा. पं सदस्य ), सुरेश श्रीधर लाड, प्रिया आनंद चिंदरकर, सुचिता सहदेव सावंत, निकिता राजन पुजारे , रमेश वामन परब , श्रीम. सुवर्णा खूपसे (तलाठी ), अनिल कुलकर्णी (आरोग्य सेवक ), तनुजा रविकांत परब (आशा सेविका ), ऋतुजा रविकांत सावंत (सदस्य ), स्मिता लक्ष्मण जुवेकर (सदस्य ), सत्यवान रामचंद्र तेजम(सदस्य ), राधिका कृष्णा तर्फे (सदस्य ), रसिका रविकांत साटम (सदस्य ), संतोष सहदेव परब (सदस्य ), शुभम पुंडलिक मुणगेकर (वायरमन ), विनोद रामचंद्र कदम (मुख्याध्यापक ), सानिका उल्हास सावंत(युवती प्रतिनिधी), स्वप्नील भगवान पळसंबकर (मागासवर्ग सदस्य), हेमंत पेडणेकर (बीट अंमलदार ), पूनम राजाराम गोलतकर (पोलीस पाटील) , अनुष्का अविराज परब (पोलीस पाटील ).


Spread the love

Related posts

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ‘महाराष्ट्र परिचर्या परिषदे’चे विसर्जन!

news

गोळवण धनगरवाडी रस्ता कामाचा शुभारंभ! तांडावस्ती विकास निधीसाठी भाजपचे मानले आभार.

news

हडी येथील ‘किसान गोष्टी’ कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद!

news

Leave a Comment