स्पोर्ट

वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत नीतू घंघास हिने आज भारताला सुवर्णपदक मिळवून दिले!

Spread the love

दिल्ली येथे सुरु असलेल्या वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत नीतू घंघास हिने आज भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. याशिवाय भारताला आणखी तीन महिला बॉक्सरकडून सुवर्णपदाची आपेक्षा आहे. यामध्ये स्विटी बूरा, निखत जरीन आणि लवलीना बोरहेगन या बॉक्सरचा समावेश आहे.


Spread the love

Related posts

आशिष जाधव ठरले मल्लसम्राट केसरी २०२४.!सावंतवाडीचा रोहित जाधव उपविजेता…!

news

कळसुलकर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धेत सुयश….!

news

सिंधू रनर टीम धावली शिरोडा (गोवा) ते सावंतवाडी १०० किलोमीटर इंटरसिटी रन.

news

Leave a Comment